![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9b/Benton_County_Courthouse%252C_Bentonville%252C_Arkansas.jpg/640px-Benton_County_Courthouse%252C_Bentonville%252C_Arkansas.jpg&w=640&q=50)
बेंटन काउंटी (आर्कान्सा)
From Wikipedia, the free encyclopedia
बेंटन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेंटनव्हिल येथे आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9b/Benton_County_Courthouse%2C_Bentonville%2C_Arkansas.jpg/640px-Benton_County_Courthouse%2C_Bentonville%2C_Arkansas.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील बेंटन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेंटन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८४,३३३ इतकी होती.[1]
बेंटन काउंटीची रचना ३० सप्टेंबर, १८३६ रोजी झाली. या काउंटीला मिसूरीमधील सेनेटर थॉमस आर. बेंटनचे नाव दिलेले आहे.[2]
बेंटन काउंटीमध्ये वॉलमार्ट, टायसन फूड्स, जेबी हंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस यांसह अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत.