From Wikipedia, the free encyclopedia
बॉक्स एल्डर काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्रिगहॅम सिटी येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,६६६ इतकी होती.[2]
बॉक्स एल्डर काउंटीची रचना ५ जानेवारी, १८५६ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या बॉक्स एल्डर वृक्षाचे नाव दिलेले आहे.
बॉक्स एल्डर काउंटी ऑग्डेन नगरक्षेत्राचा भाग आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.