भारताचे गृहमंत्री
From Wikipedia, the free encyclopedia
भारताचा गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील एक प्रमुख मंत्री असतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते.
जलद तथ्य भारताचे गृहमंत्री Minister of Home Affairs, नियुक्ती कर्ता ...
भारताचे गृहमंत्री
Minister of Home Affairs | |
---|---|
गृह मंत्रालय, भारत सरकार | |
नियुक्ती कर्ता | राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार) |
निर्मिती | १५ ऑगस्ट १९४७ |
पहिले पदधारक | वल्लभभाई पटेल |
संकेतस्थळ | गृह मंत्रालयाचे संकेतस्थळ |
बंद करा
वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.