भारताच्या दूतावासांची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
परदेशात तात्पुरत्या निवास करणाऱ्या किंवा स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांच्या सेवेसाठी भारत सरकारने जगभरातील बहुतांशी देशांमध्ये दूतावास स्थापन केले आहेत. अनेक देशांतील राजधानीच्या शहरात भारतीय राजदूतांचे मुख्यालय (एम्बसी) व इतर शहरांमध्ये अतिरिक्त कार्यालये (कॉन्सुलेट) आहेत.
भारताच्या जगभरातील दूतावासांची व कॉन्स्यूलेट्सची यादी येणेप्रमाणे :-