भारताच्या पंतप्रधानांची यादी
भारतीय पंतप्रधानांची यादी / From Wikipedia, the free encyclopedia
भारताचे पंतप्रधान हे भारत प्रजासत्ताकाचे प्रमुख आहेत. भारताचे पंतप्रधान हे पद भारताच्या शासनप्रमुखाचे आहे.घटनेनुसार ते भारत शासनाचे प्रमुख, भारताच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य सल्लागार, मन्त्री परिषदेचे प्रमुख आणि लोकसभेतील बहुसंख्य पक्षाचे नेते असतात. ते भारत सरकारच्या कार्यकारीमंडळाचे प्रमुख असतात . भारताच्या राजकीय व्यवस्थेत पंतप्रधान कॅबिनेटचे ज्येष्ठ सदस्य असतात.