From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय उपराष्ट्रपतीपदा साठी ६ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणूक झाली. भारतीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मध्ये अशी तरतूद आहे की भारताचे उपराष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील आणि ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची नियुक्त झालि. [1] या निवडणुकीतील विजेता विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची जागा घेईल. १६ जुलै २०२२ रोजी, पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखर यांना भाजपने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. [2] १७ जुलै २०२२ रोजी, मार्गारेट अल्वा यांना यूपीएने विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.
| ||||||||||||||||
| ||||||||||||||||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.