![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/55/Emblem_of_India.svg/langmr-640px-Emblem_of_India.svg.png&w=640&q=50)
भारत सरकार
भारतच्या प्रजासत्ताकाचे संवेधानिक सरकार / From Wikipedia, the free encyclopedia
भारत सरकार (इंग्लिश: Government of India) हे भारताच्या प्रजासत्ताकाचे संवैधानिक सरकार आहे. केंद्र सरकार ह्या नावाने देखील ओळखले जाणारे भारत सरकार भारतामधील २८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशांचे सर्वभौम प्रशासक आहे. भारत सरकारचे काम राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथून चालते.
जलद तथ्य स्थापना, देश ...
बंद करा