भोगी
From Wikipedia, the free encyclopedia
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात.[2] हा सण मार्गशीर्ष महिन्यात येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हे सहसा १३ जानेवारी रोजी साजरे केले जाते. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.[3][4][5][6] भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.[7]
जलद तथ्य भोगी, अधिकृत नाव ...
भोगी | |
---|---|
तामिळनाडूतील भोगी | |
अधिकृत नाव | भोगी |
साजरा करणारे | दक्षिण भारत, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया तील हिंदू [1] |
प्रकार | हंगामी, पारंपारिक |
महत्त्व | संक्रांतीच्या अगोदरचा दिवस |
दिनांक | हिंदू सौर दिनदर्शिका मार्गशीर्ष महिन्यात |
यांच्याशी निगडीत |
मकर संक्रांत बिहू (तमिळमध्ये भोगली / भोगी) लोहरी |
बंद करा