माँटगोमरी काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
माँटगोमरी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फाँडा येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील माँटगोमरी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, माँटगोमरी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,५३२ इतकी होती.[2]
माँटगोमरी काउंटीची रचना १७७२मध्ये ट्रायॉन काउंटी नावाने झाली. १७८४मध्ये या काउंटीला अमेरिकेच्या स्वांतंत्र्ययुद्धातील क्वेबेकच्या लढाईत मृत्यू पावलेल्या सेनापती रिचर्ड माँटगोमरीचे नाव दिले गेले.
मोहॉक नदी या काउंटीतून जाते