माँट्रोझ (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
माँट्रोझ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. माँट्रोझ काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[1] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या माँट्रोझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २०,२९१ होती.[2]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माँट्रोझ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, माँट्रोझ (निःसंदिग्धीकरण).
माँट्रोझची स्थापना २ मे, १८८२ रोजी झाली.