मोहावे काउंटी (ॲरिझोना)
From Wikipedia, the free encyclopedia
मोहावे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र किंगमन येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील मोहावे काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मोहावे काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१३,१६७ इतकी होती.[2]
मोहावे काउंटी लेक हवासु-किंगमन नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीमध्ये ग्रँड कॅन्यन-पराशांत राष्ट्रीय स्मारक तसेच ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क आणि लेक मीड रिक्रिएशन एरियाचे काही भाग आहेत.