![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/44/Yankee_Stadium_upper_deck_2010.jpg/640px-Yankee_Stadium_upper_deck_2010.jpg&w=640&q=50)
यांकी स्टेडियम
From Wikipedia, the free encyclopedia
यांकी स्टेडियम अमेरिकेच्या हे न्यू यॉर्क शहरातील ब्रॉन्क्स येथे असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलच्या न्यू यॉर्क यांकीझ आणि मेजर लीग सॉकरच्या न्यू यॉर्क सिटी एफसीसाठी स्टेडियम हे घरचे मैदान आहे. या मैदानाची प्रेक्षकक्षमता सुमारे ५०,००० ते ५५,००० आहे.
याच्या बांधकामाला २.४ अब्ज डॉलर खर्च आला. यापैकी १.२ अब्ज डॉलर सार्वजनिक करांमधून गोळा केले गेले. आतापर्यंत बांधलेल्या सर्वात महागड्या मैदानांपैकी हे एक आहे. [1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/44/Yankee_Stadium_upper_deck_2010.jpg/640px-Yankee_Stadium_upper_deck_2010.jpg)