युकियो हातोयामा
From Wikipedia, the free encyclopedia
युकियो हातोयामा ( ११ फेब्रुवारी १९४७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जेमतेम ८ महिने सत्तेवर राहिल्यानंतर ३ जून २०१० रोजी हातोयामांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
जलद तथ्य मागील, पुढील ...
युकियो हातोयामा 鳩山 由紀夫 | |
कार्यकाळ १६ सप्टेंबर २००९ – ४ जून २०१० | |
मागील | तारो आसो |
---|---|
पुढील | नाओतो कान |
जन्म | ११ फेब्रुवारी, १९४७ (1947-02-11) (वय: ७७) टोकियो |
राष्ट्रीयत्व | जपान |
राजकीय पक्ष | जपानी डेमोक्रॅटिक पक्ष |
गुरुकुल | टोकियो विद्यापीठ स्टॅनफर्ड विद्यापीठ |
संकेतस्थळ | http://www.hatoyama.gr.jp/ |
बंद करा