युक्रेनचा ध्वज
From Wikipedia, the free encyclopedia
युक्रेनचा ध्वज (युक्रेनियन: державний прапор України) निळ्या व पिवळ्या रंगाच्या दोन आडव्या पट्ट्यांचा बनला आहे.
जलद तथ्य
नाव | युक्रेनचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय, राजकीय व नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | २८ जानेवारी १९९२ |
बंद करा