From Wikipedia, the free encyclopedia
युबा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र मॅरिसव्हिल येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८१,५७५ इतकी होती.[2] युबा काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे.[1] या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.