रमाबाई पेशवे
From Wikipedia, the free encyclopedia
रमाबाई (१७५० - १७७२), माधवराव पेशवे पहिले यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी बल्लाळ जोशी [1] होते. ते सोलापूरचे राहणारे होते.
जलद तथ्य श्री सती श्रीमंत रमाबाई साहेब पेशवे (पेशवीणबाई), जन्म ...
श्री सती श्रीमंत रमाबाई साहेब पेशवे (पेशवीणबाई) | |
---|---|
जन्म |
१७५० |
मृत्यू |
१७७२ (सती) |
जोडीदार | माधवराव पेशवे पहिले |
बंद करा
जलद तथ्य रमा, वंश ...
रमा | |
---|---|
वंश | भट (लग्न करून) जोशी (जन्माने) |
बंद करा