From Wikipedia, the free encyclopedia
हि पुरूषांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघांची यादी आहे.
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटन (फिबा) ने मान्यता दिलेले २१३ संघ आहेत व ते ५ विभागात आहेत.
सर्वात नवीन मान्यता प्राप्त संघ माँटेनिग्रो (२००६) आहे.
फिबा आफ्रिका मध्ये ५३ राष्ट्रीय संघ आहेत,[1] व ७ विभाग आहेत.[2]
विभाग १विभाग २विभाग ३ |
विभाग ४विभाग ५ |
विभाग ६विभाग ७ |
फिबा अमेरिका (पुर्वीचे पॅन अमेरिका बास्केटबॉल संघटन) सोबत ४४ राष्ट्रीय संघ आहेत व संघ ३ विभागात आहेत.[3].
फिबा एशिया (पुर्वीचे एशियन बास्केटबॉल संघटन) मधील संघ ५ विभागात आहेत.[4]
पुर्व एशियागल्फ |
मध्य एशिया |
दक्षिण पूर्व एशियापश्चिम एशिया |
फिबा युरोप मध्ये ५१ सदस्य देश आहेत.[5]
|
फिबा ओशेनिया मध्ये २१ सदस्य देश आहेत.[7]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.