रॉबर्ट शुमानFrom Wikipedia, the free encyclopedia रॉबर्ट अलेक्झांडर शुमान (८ जून, इ.स. १८१० - २९ जुलै, इ.स. १८५६) एक जर्मन संगीतकार, सौंदर्यप्रेमी व प्रभावशाली संगीत समीक्षक होता. रोमँटिक युगाचा सर्वोत्तम प्रतिनिधि संगीतकार म्हणून तो ओळखला जातो. Robert Schumann Kreisleriana Op. 16 N1 Giorgi Latsabidze रॉबर्ट शुमान (१८५०)
रॉबर्ट अलेक्झांडर शुमान (८ जून, इ.स. १८१० - २९ जुलै, इ.स. १८५६) एक जर्मन संगीतकार, सौंदर्यप्रेमी व प्रभावशाली संगीत समीक्षक होता. रोमँटिक युगाचा सर्वोत्तम प्रतिनिधि संगीतकार म्हणून तो ओळखला जातो. Robert Schumann Kreisleriana Op. 16 N1 Giorgi Latsabidze रॉबर्ट शुमान (१८५०)