From Wikipedia, the free encyclopedia
ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (जर्मन: RheinEnergieStadion) हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.
ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन | |
---|---|
मागील नावे | Müngersdorfer Stadion |
स्थान | क्योल्न, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी |
उद्घाटन | १६ सप्टेंबर १९२३ |
पुनर्बांधणी | २००१ – २००४ |
बांधकाम खर्च | १२ कोटी युरो |
आसन क्षमता | ५०,००० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१. एफ.सी. क्योल्न |
२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.
२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.