लीला चिटणीस
भारतीय अभिनेत्री / From Wikipedia, the free encyclopedia
लीला चिटणीस (९ सप्टेंबर १९१२ - १४ जुलै २००३) ह्या १९३० ते १९८० ह्या कालखंडातील मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री होत्या.
जलद तथ्य लीला चिटणीस, जन्म ...
लीला चिटणीस | |
---|---|
लीला चिटणीस | |
जन्म |
लीला चिटणीस ९ सप्टेंबर १९०९ (1909-09-09) |
मृत्यू | १४ जुलै, २००३ (वय ९३) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पती | गजानन यशवंत चिटणीस |
बंद करा
त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे. लीला ह्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून काम केले तसेच त्यांनी 'आज कि बात' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांची 'माँ ' ह्या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली.‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या.[1]