लुक माँतानिये
From Wikipedia, the free encyclopedia
लुक माँतानिये (१८ ऑगस्ट, इ.स. १९३२:शाब्रि, फ्रांस - ) यांना फ्रांस्वा बारे-सिनूसी यांच्या समवेत एच.आय.व्ही. विषाणूच्या शोधाबद्दल इ.स. २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[1]