From Wikipedia, the free encyclopedia
अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[1][2][3][4][5]
स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.