From Wikipedia, the free encyclopedia
वाघा हे पाकिस्तानातील लाहोर सिटी डिस्ट्रिक्ट जवळील वाहगा झोनमध्ये स्थित एक गाव आहे. [1] हे शहर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाघा - अटारी सीमासाठी प्रसिद्ध आहे. इथे माल वाहतूक टर्मिनल आणि रेल्वे स्थानक पण आहे. [2] वाहगा हे पाकिस्तानातील लाहोर व भारतातील अमृतसर दरम्यानच्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर वसलेले आहे. हे लाहोर पासून २४ किलोमीटर (१५ मैल) आणि अमृतसर पासून ३२ किलोमीटर (२० मैल) अतंरावर आहे. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेपासून ६०० मीटर (२,००० फूट) अंतरावर आहे. इथून भारतातील जवळचे गाव अटारी हे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर आहे.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
ह्याचा भाग | भारत-पाकिस्तान सीमा | ||
---|---|---|---|
स्थान | Lahore District, Lahore Division, पंजाब, पाकिस्तान | ||
Located in/on physical feature | Pothohar Plateau | ||
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.