विकिपीडिया:दिनविशेष/मे ३From Wikipedia, the free encyclopedia मे २ - मे १ - एप्रिल ३० संग्रह मे ३: राजा हरिश्चंद्र चित्रपटातील एक दृश्य १४९४ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला. १९१३ - पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला. जन्म: १८९८ - चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक. मृत्यू: २००० - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
मे २ - मे १ - एप्रिल ३० संग्रह मे ३: राजा हरिश्चंद्र चित्रपटातील एक दृश्य १४९४ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला. १९१३ - पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला. जन्म: १८९८ - चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक. मृत्यू: २००० - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका