हे लेखाचे विनंती पान आहे,जे येथे वनस्पतींची यादी करण्यासाठी व वनस्पती लेख वा बॉटनी विषयासंबंधी लेखांचे सुनियोजन करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. हे पान फक्त नसलेल्या लेखांसाठी आहे, न की लेख वाढविण्याची विनंती करण्यासाठी. जे लेख विनंतीनुसार पूर्ण झाले आहेत ते चर्चा पाने येथे हलविल्या जातात.. यातुन निळे दुवे काढण्यापुर्वी, ते खरोखरच त्या विषयावर आधारीत आहेत काय हे कृपया बघा.
जलद तथ्य विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प), सहप्रकल्प विशेष (सुचालन) ...
विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.