वॉशिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फोर्ट एडवर्ड येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६१,३०२ इतकी होती.[2]
वॉशिंग्टन काउंटीची रचना २ एप्रिल, १७९४ रोजी शार्लट काउंटी या नावाने झाली. या काउंटीला अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव दिलेले आहे.
वॉशिंग्टन काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.