शिव जयंती
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस / From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[1] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
जलद तथ्य शिवजयंती, अधिकृत नाव ...
शिवजयंती | |
---|---|
औरंगाबाद मधील क्रांतिचौकात
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त, १९ फेब्रुवारी २०१९ | |
अधिकृत नाव | छत्रपती शिवाजी महाराज जयंती |
इतर नावे | छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव |
साजरा करणारे | महाराष्ट्रातील प्रजा |
प्रकार | सामाजिक |
उत्सव साजरा | एक दिवस |
दिनांक | १९ फेब्रुवारी |
वारंवारता | वार्षिक |
बंद करा