From Wikipedia, the free encyclopedia
शेल्बी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोलंबियाना येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२३,०२४ इतकी होती.[2] या काउंटीला केंटकीच्या गव्हर्नर आयझॅक शेल्बीचे नाव दिले आहे.
शेल्बी काउंटीची रचना ७ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.