From Wikipedia, the free encyclopedia
संडरलँड असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Sunderland Association Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या संडरलँड शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
संडरलँड ए.एफ.सी. | ||||
पूर्ण नाव | संडरलँड असोसिएशन फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | द ब्लैक कैट्स, द मचकेम्स | |||
स्थापना | १८७९ (संडरलँड डिस्ट्रिक्ट टीचर्स) | |||
मैदान | स्टेडियम ऑफ लाइट संडरलँड, टाईन व वेयर, इंग्लंड (आसनक्षमता: ४९०००) | |||
लीग | प्रीमियर लीग | |||
२०११-१२ | १३ वा | |||
|
संडरलँडची ह्याच काउंटीमधील न्यूकॅसल युनायटेड क्लबसोबत जुनी प्रतिस्पर्धा आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.