सदिशांचा गुणाकार
निःसंदिग्धीकरण पाने / From Wikipedia, the free encyclopedia
सदिश गुणाकार ही दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. येणाऱ्या गुणाकाराच्या प्रकारावरून सदिश गुणाकाराचे दोन प्रकार पडतात:
- १) बिंदू गुणाकार
- २) फुली गुणाकार