From Wikipedia, the free encyclopedia
सफोक काउंटी (मॅसेच्युसेट्स) ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बॉस्टन येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,९७,९३६ इतकी होती.[2][3]
सफोक काउंटीची रचना १० मे, १६४३ रोजी झाली.[4]
ही काउंटी बॉस्टन महानगरक्षेत्राचा भाग असून खुद्द बॉस्टन शहर या काउंटीमध्ये आहे.[5]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.