From Wikipedia, the free encyclopedia
सलिव्हन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटिचेलो येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७८,६२४ इतकी होती.[2]
सलिव्हन काउंटीची रचना १९०९ मध्ये झाली. या काउंटीला खंडीय सेनापतीमधील जनरल जॉन सलिव्हन यांचे नाव दिलेले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.