सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळmap

सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बॉस्नियन: Međunarodni aerodrom Sarajevo; क्रोएशियन: Međunarodna zračna luka Sarajevo; सर्बो-क्रोएशियन: Међународни аеродром Сарајево) (आहसंवि: SJJ, आप्रविको: LQSA) हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाच्या सारायेव्हो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ २ जून १९६९ रोजी उघडला गेला व सुरुवातीस येथून प्रामुख्याने झाग्रेबबेलग्रेड येथे विमानसेवा चालत असे. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी सारायेव्हो विमानतंळामध्ये सुधारणा करण्यात आल्या.

जलद तथ्य सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ Međunarodni aerodrom Sarajevo, माहिती ...
सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Međunarodni aerodrom Sarajevo
Thumb
आहसंवि: SJJआप्रविको: LQSA
Thumb
SJJ
SJJ
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा सारायेव्हो
स्थळ सारायेव्हो महानगर
हब बी अँड एच एअरलाइन्स‎
समुद्रसपाटीपासून उंची १७०८ फू / ५२१ मी
गुणक (भौगोलिक) 43°49′29″N 18°19′53″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12/30 २,७०० डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ७,०९,९०१
स्रोत: संकेतस्थळ[1]
बंद करा
Thumb
येथे थांबलेले तुर्की एरलाइन्सचे एअरबस ए३२१ विमान

हा विमानतळ सारायेव्होच्या ६ किमी पश्चिमेस स्थित असून बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बी अँड एच एरलाइन्स‎चे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.