सेमूर क्रे
अमेरिकन विद्युत अभियंता व संगणकशास्त्र / From Wikipedia, the free encyclopedia
सेमूर रॉजर क्रे (२८ सप्टेंबर, इ.स. १९२५ - ५ ऑक्टोबर, इ.स. १९९६:कॉलोराडो स्प्रिंग्ज, कॉलोराडो, अमेरिका) हा अमेरिकन विद्युत अभयंता आणि संगणकशास्त्रज्ञ होता. हा क्रे रीसर्च या कंपनीचा संस्थापक होता. येथे जगातील सर्वाधिक
वेगवान संगणक तयार केले गेले. याला महासंगणनाचा जनक मानले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |