![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9b/Denmark_location_sjalland.svg/langmr-640px-Denmark_location_sjalland.svg.png&w=640&q=50)
स्यीलंड
From Wikipedia, the free encyclopedia
स्यीलंड (डॅनिश: Sjælland) हे डेन्मार्क देशाचे सर्वात मोठे बेट आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन ह्याच बेटावर वसलेली आहे. स्यीलंड बेट ओरेसुंड पुलाद्वारे स्वीडन देशाशी व ग्रेट बेल्ट ब्रिजद्वारे उर्वरित डेन्मार्कसोबत जोडण्यात आले आहे.
जलद तथ्य स्यीलंड Sjælland, बेटाचे स्थान ...
स्यीलंड Sjælland | |
---|---|
![]() | |
बेटाचे स्थान | बाल्टिक समुद्र |
क्षेत्रफळ | ७,८६,००० वर्ग किमी |
लोकसंख्या | २१,६४,२१७ |
देश |
![]() |
सर्वात मोठे शहर | कोपनहेगन |
बंद करा
झीलंड याच्याशी गल्लत करू नका.