१९५६ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९५६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामध्ये नोव्हेंबर २२ ते डिसेंबर ८ दरम्यान खेळवली गेली. दक्षिण गोलार्धात घडलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. ह्या स्पर्धेमधील इकेस्ट्रियन खेळांचे आयोजन पाच महिने आधी स्टॉकहोम शहरामध्ये केले गेले.
अधिक माहिती १९५६ उन्हाळी ऑलिंपिक XVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९५६ उन्हाळी ऑलिंपिक XVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | मेलबर्न ऑस्ट्रेलिया
|
सहभागी देश | ७२ |
सहभागी खेळाडू | ३,३१४ |
स्पर्धा | १४५, १७ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | नोव्हेंबर २२
|
सांगता | डिसेंबर ८ |
अधिकृत उद्घाटक | युवराज फिलिप |
मैदान | मेलबर्न क्रिकेट मैदान
|
◄◄ १९५२ १९६० ►► |
बंद करा