१९५६ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९५६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा इटली देशाच्या व्हेनेतो प्रदेशामधील कोर्तिना द-अम्पिझ्झो ह्या शहरामध्ये जानेवारी २६ ते फेब्रुवारी ५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३२ देशांच्या ८२१ खेळाडूंनी सहभाग घेतला.
अधिक माहिती १९५६ हिवाळी ऑलिंपिक VII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९५६ हिवाळी ऑलिंपिक VII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो इटली
|
सहभागी देश | ३२ |
सहभागी खेळाडू | ८२१ |
स्पर्धा | २४, ४ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जानेवारी २६
|
सांगता | फेब्रुवारी ५ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष ज्योव्हानी ग्राँकी |
मैदान | स्तादियो ओलिंपिका
|
◄◄ १९५२ १९६० ►► |
बंद करा