२००२ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
२००२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १४वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या बुसान शहरात २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, इ.स. २००२ दरम्यान भरवली गेली. १९८६ मध्ये सोल नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे बुसान हे दक्षिण कोरियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ४४ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
जलद तथ्य १४वी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
१४वी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
यजमान शहर | बुसान, दक्षिण कोरिया | ||
भाग घेणारे संघ | ४४ | ||
खेळाडू | ७,७११ | ||
खेळांचे प्रकार | ३८ | ||
उद्घाटन समारंभ | २९ सप्टेंबर | ||
सांगता समारंभ | १४ ऑक्टोबर | ||
उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष किम डे-जुंग | ||
प्रमुख स्थान | बुसान एशियाड मैदान | ||
|
बंद करा