अकोट तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

अकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जलद तथ्य

येथून जवळच नरनाळा किल्ला आहे. नरनाळा किल्ल्याला अकोला जिल्ह्यचे मुकुट म्हणले जाते. जवळच नरनाळा अभयारण्य असून ते मेळघाटाचे प्रवेशद्वार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला नरनाळा महोत्सव' जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी येथे आयोजित केला जातो.

Remove ads

तालुक्यातील गावे

सावरा मंचनपुर आशेगाव देऊळगाव वाडालि दे. कवठा............. (संकेत) A.J.😈...............!

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate


Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads