अशांत डि मेल
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
अशांत लकदासा फ्रांसिस डि मेल (९ मे, १९५९:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. याने श्रीलंकेकडून कसोटी क्रिकेटमधील पहिला चेंडू टाकला होता.

Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads