डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार हा पुण्यातील भीमसेना संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा पुरस्कार आहे. २०१२ साली एकूण आठ लोकांना हा जाहीर झाला होता. ती माणसे अशी :-
- बहुजन भीमसेना व शांतिदूत प्रतिष्ठानचे डॉ.वासुदेव गाडे (पुणे विद्यापीठाचे कुलगुरू)
- डॉ. मदन हर्डीकर (पुण्यातील हर्डीकर हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ)
- किशोर जाधव (नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त )
- वसंतराव ढोबळे (मुंबईचे साहाय्यक पोलीस आयुक्त)
- मधुकर पाठक (उद्योजक)
- मानव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते)
- डॉ. रश्मी गपचूप (समाजसेवी डॉक्टर)
- श्रीहरी तापकीर (एव्हरेस्टचे गिर्यारोहक)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार याच्याशी गल्लत करू नका.
Remove ads
हे सुद्धा पहा
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads