इ.स. १७५४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै ३ - जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
जन्म
- मार्च ११ - जॉन मेलेंडेझ व्हाल्डेस, स्पॅनिश कवि, वकील.
मृत्यू
- मार्च ६ - हेन्री पेल्हाम, ईंग्लंडचा पंतप्रधान.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads