ऑलिंपिक खेळात उरुग्वे

From Wikipedia, the free encyclopedia

ऑलिंपिक खेळात उरुग्वे
Remove ads

उरुग्वे देशाने आजवर १९२४ पासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९९८ सालच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे व एकूण १० पदके जिंकली आहेत. दोन्ही सुवर्णपदके उरुग्वे फुटबॉल संघाने मिळवली आहेत.

जलद तथ्य ऑलिंपिक खेळात उरुग्वे, आय.ओ.सी. संकेत ...
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads