ऑलिंपिक खेळात झिम्बाब्वे
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
झिंबाब्वे देश १९८० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ८ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ७ पदके जलतरणामध्ये तर उर्वरित एक पदक हॉकीमध्ये मिळाले आहे.
१९२८, १९६० व १९६४ साली झिंबाब्वेने ऱ्होडेशिया ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेतला होता.
Remove ads
पदक तक्ता
स्पर्धेनुसार
* - ऱ्होडेशिया ह्या नावाने
खेळानुसार
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads