कांतो
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
कांतो (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या पूर्व भागामध्ये वसला आहे.

तोक्यो महानगर प्रदेश (तोक्यो शहर व उपनगरे) कांतो प्रदेशामध्ये मोडतो. तसेच इबाराकी, गुन्मा, कनागावा, चिबा, तोचिगी व सैतामा हे इतर सहा प्रभाग कांतो प्रदेशाचा भाग आहेत. जपानच्या एकूण लोकसंख्येच्या ३३% जनता कांतो प्रदेशामध्ये एकवटली आहे.
बाह्य दुवे
विकिव्हॉयेज वरील कांतो पर्यटन गाईड (इंग्रजी)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads