क्षेत्रफळ
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.
एकके
क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे :
- चौरस सेंटिमीटर
- चौरस इंच
- चौरस फूट32.5
- चौरस वार (= चौरस यार्ड)
- चौरस मीटर (मी.२) = १ मीटर
- गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
- एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
- एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.२)
- हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
- चौरस मैल : १ चौ.मैल = ६४० एकर
- चौरस किलोमीटर : १ चौ.किमी = २४७ एकर
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads