जामखेड
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
जामखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या [[जामखेड तालुका एक शहर आहे. येथील नदीचे नाव विंचरणा असे आहे . जामखेड या गावी पंचमीला खूप मोठी यात्रा भरते.राज्यभरातून लोक ही यात्रा पाहण्यासाठी येतात. जामखेड तालुक्यातील बाजार पेठ खूप मोठी आहे.त्यामुळे आस पास परिसरातील लोक खरेदी साठी येतात. जामखेड येथील कला केंद्र राज्यभरात खूप प्रसिद्ध आहेत. जामखेड चे विद्यमान आमदार रोहित राजेंद्र पवार हे २०१९ पासून आहेत तसेच राम शिंदे हे मागील २०१९ पूर्वी २ वेळा आमदार होते.सद्या ते विधान परिषद चे सभापती आहेत (२०२५) जामखेड चे ग्राम दैवत भगवान नागेश्वर मंदिर आहे मंदिर खूप जुने आहे साधारण हे मंदिर १२ व्या शतकापासून उभे आहे. पंचमीला येथे हरिनाम सप्ताह चे आयोजन केले जाते. जामखेड मधे शक्ती भक्ती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जामखेड येथील कापड बाजार खुप मोठा आहे त्यातील प्रसिद्ध व्यापारी एच यू गुगले यांचे खूप मोठे दुकान आहे दूरवरून लोक खरेदी साठी येतात . जामखेड मध्ये कृषी बाजार समिती आहे येथे दूरवरून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. जामखेड येथील मोटर वाहन खरेदी विक्री व दुरुस्ती करण्यासाठी लोक येतात येथील त्रिमूर्ती ऑटो गॅरेज चांगली अल्प दरात सेवा देतात.जामखेड येथील वैद्यकीय सेवा खूप चांगली आहे त्यामध्ये डॉ प्रशांत गायकवाड यांचे सर्प डंसावरील हॉस्पिटल खूप चांगले आहे. आयुर्वेदिक औषधी साठी अरुण आयुर्वेदिक हे दुकान आहे येथे आपणास वेग वेगळ्या आजार वर उपचारांसाठी योग्य दरात औषधे उपलब्ध आहेत. जामखेड येथील डॉ मेबल आरोळे हे एक गोर गरीब लोकांचे हास्पिटल आहे येथे गरीब लोकांचे ऑपरेशन मोफत केले जाते.जामखेड येथील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल्स चे मार्किट मोठे आहेत. दूरवरून येथे लोक खरेदी साठी येतात. त्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या विकास एंड घाडगे पाटील यांचे दुकान आहे.त्यांच्याकडे नामांकित कंपनीच्या वस्तू योग्य भावात मिळतात.जामखेड येथील प्रसिद्ध व्यापारी श्री किशोर मोतीलाल मिसाळ यांचे इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल चे होलसेल दुकान आहे त्यांचे कार्य क्षेत्र आस पास तालुक्यात मधे आहे. ( वाशी तालुका.भूम तालुका.करमाळा तालुका.कर्जत तालुका.आष्टी तालुका.पाथरडी तालुका.शिरूर कासार तालुका.पाटोदा तालुका.केज तालुका.कळंब तालुका.जामखेड तालुका. व इतर लहान मोठी गावे आहेत.जामखेड मधे मोबाईल व्यापार खूप मोठा आहे.त्या मधे दुर्गा मोबाईल व इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल्स हे दुकान गेल्या २० वर्षापासून खुप इमानदारीने चांगली सेवा देत आहे.दुकानाचे मालक सुनील जगताप हे आहेत.जामखेड नाव घेताच वड़ा पाव आठवल्या शिवाय राहत नाही.त्यात बालाजी वड़ा पाव हे एक प्रसिद्ध दुकान आहे.जामखेड ऑडियो सिस्टिम्स खूप प्रसिद्ध आहेत त्यामध्ये मळगंगा इलेक्ट्रॉनिक हे दुकान खूप लोकप्रिय आहे दुकानाचे मालक किरण सोनवणे हे खूप इमानदारीने काम करतात.जामखेड चे पोलीस अधिकारी खूप चांगली कायदा व्यवस्था ठेवतात.जामखेड चे लोक खूप गुण्या गोविंदाने राहतात
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads