ज्येष्ठ

पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना From Wikipedia, the free encyclopedia

ज्येष्ठ
Remove ads

ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे.

Thumb
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका
Thumb
वट पौर्णिमा

जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो (मिथुनसंक्रान्त होते), तेव्हा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिना सुरू असतो.

भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे या दिवशी सुरू होतो आणि २१ जूनला संपतो.

ज्येष्ठ महिन्यातील विशेष दिवस

  • ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा - गंगा दशहरा प्रारंभ
  • ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे दशहरा संपल्याचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा, हा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.
  • ज्येष्ठ शुक्ल एकादशी - निर्जला एकादशी, गायत्री जयंती.
  • ज्येष्ठ शुक्ल दशमी - गंगा दशहरा समाप्ती
  • ज्येष्ठ पौर्णिमा - वट पौर्णिमा, कबीर जयंती
  • ज्येष्ठ कृष्ण एकादशी - अपरा (अचला) एकादशी
हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  ज्येष्ठ महिना  
शुद्ध पक्षप्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्षप्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads