नरसी (नामदेव)

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

नरसी (नामदेव) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी संत नामदेवांचा जन्म झाला.[]या गावाशेजारून कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे.हिंगोली पासून १५ ते २० किमी आहे, एक वेळ नक्की भेट द्या

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads