नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
नांदेड शहराचे काम नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका तर्फे चालते व महापालिका १९९६-९७ मध्ये स्थापन झाली, महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला गोदातीर,संस्कृत कवींचे शहर किंवा नंदीतट असेही म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे.[ संदर्भ हवा ]
- सुधाकर पांढरे
- श्रीमती मंगला निमकर
- गंगाधर मोरे
- ओमप्रकाश पोकर्णा
- अ. शमीम बेगम
- बलवंतसिंग गाडीवाले
- प्रकाशचंद मुथा
- अजयसिंह बिसेन
- अब्दुल सत्तार
- श्रीमती शैलजा किशोर स्वामी
- श्रीमती शिला किशोर भवरे
- श्रीमती दिक्षा धबाले
- श्रीमती मोहिनी येवनकर
- श्रीमती जयश्री निलेश पावडे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads